Skip to content
स्तोत्रसंहिता ८६:१-४

दया व संरक्षणासाठी विनंती

स्तोत्रसंहिता ८६:१-४
१
दावीदाची एक प्रार्थना हे याहवेह, माझी विनंती ऐकून मला उत्तर द्या, कारण मी दीन व दरिद्री आहे.
२
माझे रक्षण करा, कारण मी तुम्हास समर्पित आहे; तुमच्यावर भरवसा ठेवणार्‍या सेवकाला वाचवा, तुम्ही माझे परमेश्वर आहात;
३
हे प्रभू, माझ्यावर कृपा करा, कारण मी दिवसभर तुमचा धावा करतो.
४
हे प्रभू, माझ्या जीवाला आनंद द्या, कारण मी केवळ तुमच्यावरच श्रद्धा ठेवली आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options