मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ८२:१-२

देव दैवी सभेचा न्याय करतो

स्तोत्रसंहिता ८२:१-२
आसाफाचे एक स्तोत्र. परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे; त्यांनी “दैवतांसमोर” आपला न्याय जाहीर केला आहे:
तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार, अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार? सेला
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options