Skip to content
स्तोत्रसंहिता ८:३-४

आकाशमंडळाचे चिंतन

स्तोत्रसंहिता ८:३-४
३
जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो,
४
मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options