मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ७८:९-११

एफ्राईमचे अपयश

स्तोत्रसंहिता ७८:९-११
सर्व शस्त्रांनिशी धनुर्धारी असतानाही एफ्राईमच्या वंशजांनी ऐन लढाईच्या दिवशी मागे फिरून पलायन केले.
१०
त्यांनी परमेश्वराचा करार पाळला नाही, आणि त्यांच्या नियमशास्त्राप्रमाणे जगण्यास नकार दिला.
११
त्यांनी केलेली महत्कार्य, त्यांनी दाखविलेले अद्भुत चमत्कार ते विसरले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options