मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ७६:४-६

पराक्रमी राजांचा पराभव

स्तोत्रसंहिता ७६:४-६
तुम्ही प्रकाशाने तेजस्वी आहात, प्राण्यांनी समृद्ध असलेल्या पर्वतांपेक्षा अधिक वैभवी.
प्रबळांची लूटमार झाली आहे, ते मृत्यूची निद्रा घेत आहेत; त्यांच्यातील एकाही योद्ध्याला हात उचलता येत नाही.
हे याकोबाच्या परमेश्वरा, तुम्ही फटकारल्यावर घोडे आणि स्वार गाढ झोपेत गेले आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options