Skip to content
स्तोत्रसंहिता ७:३-५

दावीदची निर्दोषत्वाची शपथ

स्तोत्रसंहिता ७:३-५
३
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी जर असे केले असेल, माझे हात सदोष असतील,
४
जर मी माझ्या मित्राच्या चांगुलपणाचा मोबदला दुष्टपणाने दिला असेल, माझ्या शत्रूला विनाकारण लुबाडले असेल—
५
तर माझे शत्रू माझा पाठलाग करोत व मला पकडोत; माझा जीव मातीत तुडवो आणि माझे गौरव धुळीस मिळवो. सेला
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options