स्तोत्रसंहिता ६८:७-१०
७
हे परमेश्वरा, जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांच्या पुढे चाललात, जेव्हा तुम्ही रानातून चाललात, सेला
८
तेव्हा पृथ्वी थरथर कापली, परमेश्वरासमोर आकाशातून वृष्टी झाली, परमेश्वरासमोर, इस्राएलाच्या परमेश्वरासमोर सीनाय पर्वत कंपित झाला.
९
परमेश्वरा, तुम्ही मुबलक पाऊस दिला. तुम्ही तुमचा थकलेला वारसा ताजातवाना करता.
१०
तुमची प्रजा तिथे राहिली, परमेश्वरा, तुमच्या भांडारातून तुम्ही दयाळूपणाने गरिबांना मदत केली.
Settings