Skip to content
स्तोत्रसंहिता ६७:३-५

राष्ट्रांनी स्तुती करावी असे आवाहन

स्तोत्रसंहिता ६७:३-५
३
हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत, सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत.
४
राष्ट्रे हर्ष करोत आणि आनंदाने जयघोष करोत, कारण तुम्ही न्यायाने लोकांचा न्यायनिवाडा कराल आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवाल. सेला
५
हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत; सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options