Skip to content
स्तोत्रसंहिता ६४:१-२

स्तोत्रसंहिता ६४:१-२

संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझे गार्‍हाणे ऐका; शत्रूंच्या भयापासून माझ्या जिवास सुरक्षित ठेवा.
दुष्टांच्या षडयंत्रापासून आणि गुन्हेगार टोळक्यांच्या कारस्थानापासून मला लपवा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options