Skip to content
स्तोत्रसंहिता ६३:९-११

देवाच्या न्यायावरील विश्वास

स्तोत्रसंहिता ६३:९-११
जे मला मारू इच्छितात त्यांचा नाश होईल; ते पृथ्वीच्या खोल रसातळी जातील.
१०
तलवारीच्या धारेने ते पडतील; कोल्ह्यांचे ते भक्ष्य होतील.
११
परंतु राजा परमेश्वरामध्ये उल्हास करेल; जे लोक परमेश्वराची शपथ घेतात, ते सर्व त्याचे गौरव होईल; परंतु लबाडांची तोंडे बंद होतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options