Skip to content
स्तोत्रसंहिता ६१:६-८

स्तोत्रसंहिता ६१:६-८

तुम्ही राजाचे आयुष्य वाढवा; ते अनेक पिढ्यांमधील पूर्ण भरलेल्या वर्षाप्रमाणे होवो.
तो परमेश्वराच्या समोर सदासर्वकाळ राहो. तुमची प्रीती आणि सत्य त्याच्या रक्षणाकरिता प्रकट करा.
म्हणजे मी तुमच्या नावाला सतत धन्यवाद देईन आणि दररोज माझी शपथ पूर्ण करेन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options