Skip to content
स्तोत्रसंहिता ५:१-३

दैवी लक्षासाठी सकाळची प्रार्थना

स्तोत्रसंहिता ५:१-३
संगीत दिग्दर्शकासाठी; वाजंत्र्याच्या साथीने गावयाचे दावीदाचे स्तोत्र. याहवेह, माझ्या शब्दांकडे कान द्या, माझ्या विलापाकडे लक्ष द्या.
हे माझ्या राजा, माझ्या परमेश्वरा, माझ्या रडण्याकडे कान द्या, कारण मी तुमच्याकडे प्रार्थना करतो.
याहवेह, दररोज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकता; सकाळी मी माझ्या प्रार्थना तुम्हाला सादर करतो व अपेक्षेने तुमची वाट पाहतो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options