स्तोत्रसंहिता ४९:१-२
१
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. अहो सर्व राष्ट्रांतील लोकहो, माझे शब्द ऐका; अहो सर्व जगातील,
२
उच्च व नीच अशा दोघांनी, श्रीमंत आणि गरीब लोकांनो, तुम्ही हे ऐकावे:
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.