Skip to content
स्तोत्रसंहिता ४८:१२-१४

पवित्र नगरी पाहण्याचे आवाहन

स्तोत्रसंहिता ४८:१२-१४
१२
सीयोनेभोवती फिरा, तिची फेरी मारा, तिचे बुरूज मोजा.
१३
तिची तटबंदी पाहा आणि तिच्यातील राजवाडे न्याहाळून पाहा, म्हणजे तुम्हाला तिचे वर्णन करून तुमच्या पुढील पिढीला सांगता येईल.
१४
कारण हेच आमचे सनातन परमेश्वर आहेत; ते अखेरपर्यंत आमचे मार्गदर्शक राहतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options