Skip to content
स्तोत्रसंहिता ४८:९-११

देवाच्या नीतिमत्त्वाची उपासना

स्तोत्रसंहिता ४८:९-११
९
परमेश्वरा, तुमच्या मंदिरात, आम्ही तुमच्या प्रेमदयेचे चिंतन करतो.
१०
हे परमेश्वरा, तुमच्या नावाप्रमाणे, तुमची स्तुती देखील पृथ्वीवर सर्वत्र पसरली आहे. तुमचा उजवा हात नीतिमत्तेने परिपूर्ण आहे.
११
तुमच्या न्यायकृत्यांमुळे सीयोन पर्वत आनंद करो; यहूदाहची नगरे हर्ष करोत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options