Skip to content
स्तोत्रसंहिता ४०:१२-१५

स्तोत्रसंहिता ४०:१२-१५

१२
असंख्य समस्यांनी माझ्यावर मात केली आहे; माझ्या अपराधांनी माझा पिच्छा पुरविला आहे आणि ते मी पाहू शकत नाही. ते माझ्या डोक्यावरील केसांपेक्षा जास्त आहेत, आणि माझे हृदय विव्हळत आहे.
१३
याहवेह, प्रसन्न होऊन मला वाचवा; त्वरेने या, याहवेह मला साहाय्य करा.
१४
माझ्या जीव घेऊ पाहणार्‍यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; त्यांना मागे हटवून त्यांची दाणादाण करून त्यांना घालवून द्या;
१५
जे लोक मला, “अहा! अहा!” म्हणतात, ते स्वतःच्या लज्जेमुळे चकित होवोत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options