Skip to content
स्तोत्रसंहिता ३८:११-१२

स्तोत्रसंहिता ३८:११-१२

११
माझे प्रियजन आणि माझे मित्र माझ्या आजारामुळे मजपासून दूर राहतात; माझे कुटुंबीय माझ्यापासून दूर उभे राहतात.
१२
माझा जीव घेऊ पाहणारे त्यांचे जाळे रचतात, मला इजा करणारे माझ्या नाशाबद्दल बोलतात; ते दिवसभर फसवणूक आणि लबाडी करतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options