Skip to content
स्तोत्रसंहिता २३:५-६

उदार यजमान व सार्वकालिक निवास

स्तोत्रसंहिता २३:५-६
तुम्ही माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढता; तुम्ही माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक करता; माझा प्याला भरभरून वाहत आहे.
खरोखर चांगुलपणा व करुणामयप्रीती मजबरोबर आयुष्यभर असतील, आणि मी याहवेहच्या, घरात सदासर्वदा राहीन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options