Skip to content
स्तोत्रसंहिता २४:१-२

सृष्टीवरील देवाचा अधिकार

स्तोत्रसंहिता २४:१-२
१
दावीदाचे एक स्तोत्र. पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.
२
कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला, आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options