Skip to content
स्तोत्रसंहिता १७:१०-१२

शत्रूंचा अहंकार

स्तोत्रसंहिता १७:१०-१२
१०
त्यांचे हृदय निर्दयी आहे, त्यांच्या मुखाचे शब्द गर्विष्ठपणाचे असतात.
११
त्यांनी माझा माग काढला व आता सर्व बाजूने मला घेरले आहे, मला धुळीस मिळविण्यासाठी त्यांनी माझ्यावर पाळत ठेवली आहे.
१२
शिकार करण्यास उत्सुक असलेल्या उपाशी सिंहासारखे, दबा धरून बसलेल्या उग्र सिंहाप्रमाणे ते आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options