Skip to content
स्तोत्रसंहिता १४२:३-४

संकटे व फासांनी घेरलेले

स्तोत्रसंहिता १४२:३-४
कारण माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे, तुमच्यासमोर माझी नियती नेहमी स्पष्ट असते. माझ्या शत्रूंनी माझ्या मार्गात सापळे लावले आहेत.
ते पाहा! माझ्या उजवीकडे मला साहाय्य करणारा कोणीही नाही; माझी कोणालाही पर्वा नाही. मला काहीच आश्रय नाही; माझ्या जिवाची कोणासही चिंता नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options