Skip to content
स्तोत्रसंहिता १४२:१-२

गुहेतून आर्त आक्रोश

स्तोत्रसंहिता १४२:१-२
१
दावीदाची मासकीलज्यावेळी तो गुहेमध्ये होता. एक अभ्यर्थना मी अगदी काकुळतीला येऊन याहवेहला विनवणी करतो; मी उच्चस्वरात याहवेहला दयेची विनंती करतो.
२
माझी तक्रार मी त्यांच्यापुढे ओतत आहे, आणि माझे कष्ट मी त्यांच्यासमोर प्रकट करत आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options