मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १३६:१-३

सर्वोच्च परमेश्वराचे उपकार मानण्याचे आवाहन

स्तोत्रसंहिता १३६:१-३
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत, त्यांची करुणा सनातन आहे.
देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा, त्यांची करुणा सनातन आहे.
प्रभूंच्या प्रभूचे आभार माना, त्यांची करुणा सनातन आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options