मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १३५:१९-२१

परमेश्वराला आशीर्वाद देण्याचे अंतिम आवाहन

स्तोत्रसंहिता १३५:१९-२१
१९
हे संपूर्ण इस्राएला, याहवेहचे स्तवन कर; अहो अहरोनाच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा.
२०
अहो, लेवीच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा; त्यांचे भय धरणार्‍या लोकांनो, याहवेहचे स्तवन करा.
२१
सीयोनातून याहवेहचे स्तवन होवो, अहो यरुशलेमातील सर्व रहिवाशांनो, याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे स्तवन करा.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options