Skip to content
स्तोत्रसंहिता १३५:१०-१२

स्तोत्रसंहिता १३५:१०-१२

१०
त्यांनीच मोठमोठ्या राष्ट्रांवर प्रहार केले, आणि बलाढ्य राजांचा वध केला.
११
अमोरी लोकांचा राजा सीहोन, बाशानचा राजा ओग आणि कनानाच्या सर्व राजाचा त्यांनी वध केला.
१२
तत्पश्चात त्यांची भूमी त्यांनी वतन म्हणून, आपली प्रजा इस्राएली लोकांना देऊ केली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options