Skip to content
स्तोत्रसंहिता १३५:१३-१४

देवाचे सनातन नाव व न्याय

स्तोत्रसंहिता १३५:१३-१४
१३
हे याहवेह, तुमचे नाव चिरकाल टिकते; तुमची किर्ती पिढ्यान् पिढ्या टिकणारी आहे.
१४
कारण याहवेह आपल्या लोकांना निर्दोष प्रमाणित करतील, आणि आपल्या सेवकांवर करुणा करतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options