Skip to content
स्तोत्रसंहिता १३२:८-९

स्तोत्रसंहिता १३२:८-९

८
‘हे याहवेह, उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह, तुमच्या विश्रामस्थानी या.
९
तुमचे याजक धार्मिकतेची वस्त्रे परिधान करोत; तुमचे भक्त आनंदघोष करोत.’ ”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.