स्तोत्रसंहिता १३२:६-१०
६
याबद्दल आम्ही एफ्राथाहमध्ये ऐकले, नंतर तो याआर प्रदेशात सापडला:
७
“चला आपण त्यांच्या निवासस्थानी जाऊ, तिथे त्यांच्या चरणी त्यांची उपासना करू.
८
‘हे याहवेह, उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह, तुमच्या विश्रामस्थानी या.
९
तुमचे याजक धार्मिकतेची वस्त्रे परिधान करोत; तुमचे भक्त आनंदघोष करोत.’ ”
१०
तुमचा सेवक दावीदाकरिता तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका.
Settings