Skip to content
स्तोत्रसंहिता १२६:४-६

पूर्ण पुनर्स्थापना व पीक यासाठी प्रार्थना

स्तोत्रसंहिता १२६:४-६
४
हे याहवेह, नेगेव नदीसारखी, आमची समृद्धी परत आम्हाला मिळू द्या.
५
जे अश्रूंनी पेरणी करतात, ते आनंदाने कापणी करतील.
६
जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options