Skip to content
स्तोत्रसंहिता १२७:१-२

कार्य देवाने स्थापित केले पाहिजे

स्तोत्रसंहिता १२७:१-२
१
प्रवाशांचे एक आराधना गीत. शलोमोनाची रचना. याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्‍यांचे जागणे व्यर्थ आहे.
२
तुमचे पहाटे उठणे आणि रात्री उशीरापर्यंत अन्नप्राप्तीसाठी कष्ट करणे व्यर्थ आहे— कारण आपल्या प्रियजनांस याहवेहच शांत झोप देतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options