स्तोत्रसंहिता १२०:३-६
३
अगे कपटी जिभे, ते तुला काय करतील, आणखी तुला कशी वागणूक मिळेल?
४
ते तुला योद्ध्यांच्या तीक्ष्ण बाणांनी, केरसुणीच्या लाकडांच्या निखार्यांनी दंड करतील.
५
धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला!
६
जे शांतिप्रिय नाहीत अशा लोकांसह राहण्यात मी बराच काळ घालविला आहे.
Settings