मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १२:१-४

कपटी मनुष्यांमध्ये विनंती

स्तोत्रसंहिता १२:१-४
संगीत दिग्दर्शकासाठी; शमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, साहाय्य करा, भक्तिमान नाहीसे होत आहेत; विश्वासयोग्य लोक आता मनुष्यांमध्ये राहिलेले नाहीत.
प्रत्येकजण त्यांच्या शेजार्‍यांशी लबाड बोलतो, ते त्यांच्या ओठांनी खुशामत करतात परंतु त्यांच्या हृदयात कपट असते.
खुशामत करणारे सर्व ओठ, आणि प्रत्येक गर्विष्ठ जीभ याहवेह कापून टाको.
ते बढाई मारतात आणि म्हणतात, “आम्ही आमच्या जिभेने प्रबल होऊ; आमचे ओठ आमचे संरक्षण करतील, आम्हावर धनी कोण?”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options