Skip to content
स्तोत्रसंहिता १२:५-६

परमेश्वराची कृती करण्याची प्रतिज्ञा

स्तोत्रसंहिता १२:५-६
५
याहवेह म्हणतात, “कारण गरिबांना लुटले आहे व गरजवंत कण्हत आहेत. म्हणून मी आता उठेन आणि त्यांची निंदा करणाऱ्यापासून त्यांना संरक्षण देईन.”
६
शुद्ध केलेल्या चांदीप्रमाणे, सात वेळेस शुद्ध केलेल्या सोन्याप्रमाणे, याहवेहची वचने शुद्ध आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options