स्तोत्रसंहिता ११८:२२-२६
२२
जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच आता कोनशिला झाला आहे;
२३
ही याहवेहची करणी आहे, आणि आमच्या दृष्टीने ती अद्भुत आहे.
२४
याहवेहने आज हे केले आहे; आजच आपण आनंद व उल्लास करू.
२५
याहवेह, आमचे तारण करा! याहवेह, आम्हाला यशस्वी करा!
२६
याहवेहच्या नावाने येणारे धन्यवादित असो. आम्ही याहवेहच्या मंदिरातून तुम्हाला आशीर्वाद देतो.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings