मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ११८:१-४

सार्वत्रिक उपकारस्मरणाचे आवाहन

स्तोत्रसंहिता ११८:१-४
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
इस्राएलने म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
अहरोनाच्या वंशजांनी म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
याहवेहचे भय धरणारे म्हणोत, “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options