Skip to content
स्तोत्रसंहिता ११३:६-९

स्तोत्रसंहिता ११३:६-९

जे वरून ओणवून, गगनमंडळ आणि पृथ्वीचे अवलोकन करतात?
ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्‍यातून वर उचलून घेतात;
ते त्यांना राजपुत्रांबरोबर, आपल्या प्रजेच्या प्रधानांसह बसवितात.
ते निपुत्रिक गृहिणीला तिच्या घरात स्थिरावतात, आणि तिला मुले देऊन आनंदी माता बनवितात. याहवेहचे स्तवन करा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options