Skip to content
स्तोत्रसंहिता ११३:५-८

स्तोत्रसंहिता ११३:५-८

५
आमचे परमेश्वर याहवेह, यांच्या समान कोण आहे, जे सर्वोच्च स्थानी सिंहासनावर विराजमान असतात,
६
जे वरून ओणवून, गगनमंडळ आणि पृथ्वीचे अवलोकन करतात?
७
ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्‍यातून वर उचलून घेतात;
८
ते त्यांना राजपुत्रांबरोबर, आपल्या प्रजेच्या प्रधानांसह बसवितात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options