Skip to content
स्तोत्रसंहिता ११३:१-६

स्तोत्रसंहिता ११३:१-६

१
याहवेहचे स्तवन करा. हे याहवेहच्या सेवकांनो, याहवेहचे स्तवन करा; याहवेहच्या नावाची स्तुती करा.
२
याहवेहच्या नामाचे स्तवन होत राहो, आता आणि सदासर्वकाळ.
३
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, याहवेहच्या नामाचे स्तवन होवो.
४
याहवेह सर्व राष्ट्रांहून उच्च आहेत; त्यांचे गौरव गगनमंडळाहून उंच आहे.
५
आमचे परमेश्वर याहवेह, यांच्या समान कोण आहे, जे सर्वोच्च स्थानी सिंहासनावर विराजमान असतात,
६
जे वरून ओणवून, गगनमंडळ आणि पृथ्वीचे अवलोकन करतात?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options