मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १११:२-४

देवाच्या कृत्यांचे थोरपण

स्तोत्रसंहिता १११:२-४
याहवेहचे कार्य किती उदात्त आहेत, ते त्या अतिमहान कृत्यांचे मनन करतील.
गौरवशाली व वैभवशाली आहेत याहवेहची कृत्ये, आणि त्यांची नीतिमत्ता सर्वकाळ टिकते.
याहवेहनी आपल्या या कृत्यांना अविस्मरणीय केले आहे; ते कृपाळू व दयाळू आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options