Skip to content
स्तोत्रसंहिता १०९:३०-३१

स्तुतीची शपथ व विश्वास

स्तोत्रसंहिता १०९:३०-३१
३०
परंतु माझ्या मुखाने मी याहवेहचा सन्मान करेन, उपासकांच्या विशाल समुदायासमोर त्यांचे स्तवन करेन.
३१
कारण ते सदैव गरजवंताच्या उजव्या बाजूस उभे असतात, त्यांना मृत्युदंड देणार्‍यापासून ते त्यांना संरक्षण देतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options