Skip to content
स्तोत्रसंहिता १०९:२१-२४

स्तोत्रसंहिता १०९:२१-२४

२१
तरी हे सार्वभौम याहवेह, तुमच्या नावासाठी माझ्यावर कृपा करा; आपल्या करुणामय प्रीती अनुरूप माझी सुटका करा.
२२
कारण मी दीन आणि दरिद्री आहे, माझे अंतःकरण घायाळ झाले आहे.
२३
संध्याछायेसारखा मी समाप्त होत आहे; टोळा सारखा मी झटकून टाकला जात आहे.
२४
उपासाने माझे गुडघे शक्तिहीन झाले आहेत; मी कातडी आणि हाडे यांचा सापळा झालो आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options