Skip to content
स्तोत्रसंहिता १०:१६-१८

देवाच्या सार्वकालिक राज्यावरील विश्वास

स्तोत्रसंहिता १०:१६-१८
१६
याहवेह हे सर्वकाळचे राजा आहेत; त्यांच्या राज्यातून इतर राष्ट्रे नाहीशी झाली आहेत.
१७
याहवेह, नम्र लोकांच्या इच्छा तुम्ही जाणता; त्यांचा आक्रोश ऐकून तुम्ही त्यांचे सांत्वन करा.
१८
गांजलेले व अनाथांचे रक्षण करा, म्हणजे मर्त्य मानवाची त्यांना पुन्हा कधीही दहशत वाटणार नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options