मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे ६:१६-१९

परमेश्वराला तिटकारा असलेल्या सात गोष्टी

नीतिसूत्रे ६:१६-१९
१६
याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात, त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो:
१७
गर्विष्ठ नजर, खोटे बोलणारी जीभ, हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात,
१८
हृदय, जे दुष्ट योजना करते पाय, जे दुष्कृत्य करण्यासाठी वेगाने धावतात.
१९
खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो, आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options