Skip to content
नीतिसूत्रे ५:१-२

ज्ञानाची शिकवण ऐका

नीतिसूत्रे ५:१-२
१
माझ्या मुला, माझ्या सुज्ञानाकडे लक्ष दे, माझ्या अंतर्ज्ञानाच्या शब्दांकडे तुझे कान लाव;
२
म्हणजे विवेकबुद्धीने कसे वागावे हे तुला समजेल; आणि तुझी जीभ ज्ञानाचे रक्षण करेल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options