Skip to content
नीतिसूत्रे ४:१०-१३

ज्ञानाचे अनुसरण करण्याचे आशीर्वाद

नीतिसूत्रे ४:१०-१३
१०
माझ्या मुला ऐक, मी काय म्हणतो ते स्वीकार, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
११
मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो, आणि तुला सरळ वाटेने चालवितो.
१२
जेव्हा तू चालशील तेव्हा तुझी पावले लटपटणार नाहीत; जेव्हा तू धावशील, तू अडखळणार नाहीस.
१३
बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस; त्यांचे चांगले रक्षण कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options