Skip to content
नीतिसूत्रे २९:८-९

नीतिसूत्रे २९:८-९

८
टवाळी करणारे शहरात गोंधळ करतात, परंतु सुज्ञ लोक राग घालवून टाकतात.
९
सुज्ञानी मनुष्य जर मूर्खाबरोबर न्यायालयात गेला, तर मूर्ख संतापतो आणि थट्टा करतो आणि तिथे शांतिभंग करतो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options