नीतिसूत्रे २३:३३-३५
३३
तुझे डोळे विलक्षण दृष्ये पाहतील, आणि तुझे मन गोंधळलेल्या गोष्टींची कल्पना करेल.
३४
तू उचंबळलेल्या समुद्रावर झोपल्यासारखा, जहाजाच्या शिडाच्या दोरीवर पडल्यासारखा असशील.
३५
आणि तू म्हणशील, “त्यांनी मला मारले, परंतु मी जखमी झालो नाही! त्यांनी मला मारले, परंतु मला जाणवले नाही! जेव्हा मी जागा होईन, तेव्हा मी आणखी एक मद्याचा प्याला पिईन.”
Settings