Skip to content
नीतिसूत्रे २४:१-२

दुष्ट मनुष्यांचा हेवा करू नका

नीतिसूत्रे २४:१-२
१
दुर्जनांचा मत्सर करू नका, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नका;
२
कारण त्यांचे अंतःकरण हिंसाचार करण्याच्या योजना करतात, आणि त्यांचे ओठ भांडण लावण्याविषयी बोलतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options