Skip to content
नीतिसूत्रे २३:१०-११

सीमांचा व गरिबांचा आदर

नीतिसूत्रे २३:१०-११
१०
पुरातन सीमारेखांसाठी असलेले दगड हलवू नकोस किंवा अनाथाची शेती बळकावू नकोस.
११
कारण त्यांना वाचविणारा परमेश्वर सामर्थ्यशाली आहे; ते त्यांचा खटला तुझ्याविरुद्ध चालवितील.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.