Skip to content
गणना १:५-१९

जनगणनेसाठी नेत्यांची नेमणूक

गणना १:५-१९
“तुम्हाला मदत करणार्‍या पुरुषांची नावे ही आहेत: “रऊबेन वंशातील शदेयुराचा पुत्र एलीसूर;
शिमओन वंशातील, सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल;
यहूदाह वंशातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन;
इस्साखार वंशातील सूवाराचा पुत्र नथानेल;
जबुलून वंशातील हेलोनाचा पुत्र एलियाब;
१०
योसेफाचे पुत्र: एफ्राईम वंशातील अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा; मनश्शेह वंशातील पदहसूरचा पुत्र गमलीएल;
११
बिन्यामीन वंशातील गिदोनाचा पुत्र अबीदान;
१२
दान वंशातील अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर;
१३
आशेर वंशातील आक्रानाचा पुत्र पगीयेल;
१४
गाद वंशातील देउएलाचा पुत्र एलीआसाफ;
१५
नफतालीचा वंशातील एनानाचा पुत्र अहीरा.”
१६
हे सर्व वंशांतून निवडलेले पुरुष त्यांच्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार आहेत. ते इस्राएली गोत्रप्रमुख होते.
१७
मोशे आणि अहरोनाने नावे नमूद केलेल्यांना घेतले,
१८
आणि दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व समुदायाला एकत्र बोलाविले. लोकांनी आपआपल्या पूर्वजांची नावे, आपले कूळ व घराणे यानुसार नोंदणी केली आणि वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांच्या नावांची एकामागून एक यादी केली.
१९
याहवेहने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणेच सीनायच्या रानात त्याने त्यांची गणती केली:
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options